Pune News : भाजप कार्यकर्त्यांच्या फ्लेक्सबाजीला उत; पक्षाच्या आदेशाला केराची टोपली

पुणे शहर 'फ्लेक्समुक्त' करण्याच्या बाता सत्ताधारी भाजपकडून मारल्या जात आहेत.
bjp illegal flex

bjp illegal flex

sakal

Updated on

पुणे - पुणे शहर 'फ्लेक्समुक्त' करण्याच्या बाता सत्ताधारी भाजपकडून मारल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व चौक परिसर अनधिकृत फ्लेक्समुळे विद्रूप केला. भाजपचे कार्यकर्ते अन्य पक्षापेक्षा वेगळे असतात, शिस्तबद्ध असतात असा दावा पक्षाचे नेते करत असताना फ्लेक्सबाजीमुळे या दाव्याची पोलखोल झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com