esakal | Corona Virus : सामाजिक भान जपत पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या कामगारांनी केले रक्तदान
sakal

बोलून बातमी शोधा

Blood donations made by MSEB workers in Pune district

पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या एकूण 24 कामगारांनी सामाजिक भान जपत रक्तदान केले. भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ ,कामगार महासंघाचे उपमहामंत्री विजय हिंगमीरे , तुकाराम डिंबळे, कंत्राटी कामगार संघाचे निलेश खरात , सचिन मेंगाळे, सागर पवार, राहुल बोडके, सुमित कांबळे प्रवीण पवार, पूना सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँकेचे चंद्रशेखर माने व अन्य सहकारी उपस्थित होते.

Corona Virus : सामाजिक भान जपत पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या कामगारांनी केले रक्तदान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा व मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ व महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या एकूण 24 कामगारांनी सामाजिक भान जपत रक्तदान केले. भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ ,कामगार महासंघाचे उपमहामंत्री विजय हिंगमीरे , तुकाराम डिंबळे, कंत्राटी कामगार संघाचे निलेश खरात , सचिन मेंगाळे, सागर पवार, राहुल बोडके, सुमित कांबळे प्रवीण पवार, पूना सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँकेचे चंद्रशेखर माने व अन्य सहकारी उपस्थित होते.

Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १०००च्या पार; तर बळींचा आकडा...

राष्ट्रहित उद्योगहित व कामगारहित या त्रिसूत्री जोपासत भारतीय मजदूर संघ काम करत असतो, आज देशहितासाठी काही करण्याची वेळ आहे व आपण रक्तदान करू शकलो याचा आनंद रक्तदात्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

loading image