

Bopodi Land Scam
sakal
पुणे : बोपोडीतील कृषी विभागाच्या जमीन अपहार प्रकरणात खडक पोलिसांनी शुक्रवारी (ता. ७) नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र, गेल्या तीन दिवसांत नऊपैकी एकाही जणाला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.