Sassoon Hospital : ‘एनआयव्ही’ला दिलेल्या जागेसाठी प्रयत्न; ‘ससून’चे वैद्यकीय शिक्षण विभाग; करार २०२६ मध्ये संपणार

BJ Medical College : ससून रुग्णालयाने एनआयव्हीकडील दोन एकर जागा करार संपल्यानंतर परत मिळावी अशी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अधिकृत मागणी केली आहे.
Sassoon Hospital
Sassoon Hospital Sakal
Updated on

पुणे : बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाकडून तब्‍बल ९९ वर्षांच्‍या करारावर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्‍ही) वापरण्‍यासाठी दिलेल्या सुमारे आठ हजार चौरस मीटर (दोन एकर) जागेच्‍या कराराची मुदत संपत आली आहे. ही जागा परत मिळावी, अशी मागणी ससून रुग्‍णालयाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केली आहे. या जागेचा करार पुढील वर्षी (२०२६) संपत असल्‍याने ती जागा ससूनला मिळाल्‍यास रुग्‍णालयाचा आणखी विस्‍तार करता येणे शक्‍य आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com