मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट : पॅरामेडिकलमधील करिअरच्या संधी

medinova.jpg
medinova.jpg

भारतातील पॅरामेडीकल अर्थात सहवैद्यकिय क्षेत्र आणि डॉ. अरविंद पंडीत खरात हे नाव म्हणजे जणू एक समीकरणच झालेल आहे. यामुळे सहवैद्यकिय क्षेत्रामधील करिअरसाठी त्यांनी एक प्रवेशद्वारच उघडले आहे. सहवैद्यकिय क्षेत्रातील सर्टिफिकेट, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, डिग्री या अभ्यासक्रमांद्वारे उज्वल करिअरची सुवर्णसंधी डॉ. खरात यांनी उपलब्ध करुन दिली आहे.

डॉ. अरविंद खरात हे देशांतर्गत ‘कौन्सिल ऑफ पॅरामेडीकल सायन्स ऑफ इंडिया’ आणि महाराष्ट्रात गेल्या १८ वर्षापासून कार्यरत असलेल्या ‘पिंपरी चिंचवड पॅरामेडिकल फाऊंडेशन’ व ‘पुणे पॅरामेडिकल असोसिएशन’चे अध्यक्ष आहेत. भारतातील अग्रगण्य स्थानी असणाऱ्या ‘मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्युट’ ची स्थापना २००१ साली त्यांनी केली. या इन्स्टिट्युटमध्ये C.M.L.T, D.M.L.T, PG-D.M.L.T, D.D.T, D.O.T.T, D.M.R.T, B.SC MLT, B.SC RADIOLOGY, B.SC DIALYSIS TECHNOLOGY, B.SC OPERATION THEATER आणि नर्सिंग यांसारखे अनेकविध अभ्यासक्रम शिकविले जातात. डॉ. खरात यांची मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्युट ही भारतातील एकमेव शिक्षणसंस्था आहे की ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर ISO कडून प्रमाणित करण्यात आले आहे. दरवर्षी जवळपास २५० विद्यार्थी या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडतात. या संस्थेचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे संस्थेची असलेली १०० टक्के यशाची पंरपरा. ‘मेडिनोव्हाच्या’ ३६ शाखा कार्यरत आहेत.

संस्थेने संपादन केलेले पुरस्कार : 

  • भारतातील सर्वोत्तम पॅरामेडिकल कॉलेज पुरस्कार. 
  • उत्कृष्ट संस्था अंतर आणि मुक्त शिक्षणाचे पुरस्कार.
  •  सर्वोत्तम शिक्षण संस्था पुरस्कार. 
  • सर्वोत्तम क्षेत्र कौशल्य पुरस्कार.
  •  सर्वोत्तम शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार. 
  • अंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त.

संस्थेची वैशिष्ट्ये : 

  • भारत सरकार मान्यताप्राप्त 
  • संलग्न - कौन्सिल ऑफ पॅरामेडिक सायन्स ऑफ इंडिया. 
  • ISO ९००१:२०१५ प्रमाणित 
  • अनुभवी शिक्षक वर्ग 
  • पूर्णपणे सुसज्ज व संगणकीकृत पॅथालॉजी प्रयोगशाळा 
  • १००%  नोकरीची हमी 
  • नामांकित संशोधन केंद्रांना भेटी 
  • नोकरी करणाऱ्यांसाठी  स्पेशल बॅचेस्‌. 
  • सुसज्ज ग्रंथालय 
  • हप्त्याने फी भरण्याची सुविधा.

संस्थेतील अभ्यासक्रम (ADMISSIONS OPEN)
डिप्लोमा कोर्सेस : 

  • सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्‍नोलॉजी
  •  डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्‍नोलॉजी 
  • पी.जी. डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्‍नोलॉजी. 
  • डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्‍नोलॉजी
  •  डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्‍नोलॉजी
  •  डिप्लोमा इन डायलेसिस टेक्‍नोलॉजी
  • ग्रॅज्युऐशन कोर्सेस :   बॅचलर सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी
  • टेक्‍नोलॉजी  बॅचलर इन  मेडिकल इमेजिंग टेक्‍नोलॉजी  बॅचलर इन ऑपरेशन थिएटर टेक्‍नोलॉजी  बॅचलर इन डायलेसिस टेक्‍नोलॉजी.


(अधिक माहितीसाठी-www.medinovagovt.org)

प्रवेश सुरू, संपर्क : ९९२२९९११३३ / ९८५०२१४८६७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com