UPI Service Close : मोठी बातमी! युपीआय सेवा ठप्प; लाखो व्यवहार रखडले

देशातील अनेक राष्ट्रीयकृत बँकांसह स्थानिक बँकांच्या युपीआय सेवा मंगळवारी सायंकाळी अचानक ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
upi service down

upi service down

sakal

Updated on

पुणे - देशातील अनेक राष्ट्रीयकृत बँकांसह स्थानिक बँकांच्या युपीआय सेवा बुधवारी सायंकाळी अचानक ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. युपीआयद्वारे पैसे पाठवणे तसेच पैसे प्राप्त होणे अशा दोन्ही सेवा काही काळासाठी बंद पडल्या होत्या. त्यामुळे दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com