Pune Girls Safety Crisis: बालिकांवरील लैंगिक अत्याचारांची मालिका; पुणेकरांचा संतप्त सवाल – ‘पुण्यात लेकी सुरक्षित आहेत तरी कुठे?’

नसरापूरपासून पुण्यापर्यंत अल्पवयीन मुलींवरील अमानुष अत्याचारांची मालिका; सुरक्षित शहराच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह, पोलिसांच्या धाकाच्या क्षीणतेकडे बोट
Pune Child Safety Crisis: Rise in Brutal Crimes Against Minors Sparks Public Outrage

Pune Child Safety Crisis: Rise in Brutal Crimes Against Minors Sparks Public Outrage

sakal

Updated on

पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, सुरक्षित शहर म्हणवणाऱ्या पुणे शहरातही बालसुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यांत शहरात पदपथावरून अडीच वर्षांच्या बालिकेचे अपहरण व खून करण्यापासून ते सुरक्षारक्षकानेच १५ वर्षीय मुलीला गरोदर करण्यापर्यंतचे संतापजनक प्रकार शहरात नुकतेच उघडकीस आले. शहरातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे पुण्यात लेकी सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल आता पुणेकर विचारत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com