esakal | BSF भरती 2021: मुलाखतीद्वारे होणार निवड
sakal

बोलून बातमी शोधा

bsf

BSF भरती 2021: मुलाखतीद्वारे होणार निवड

sakal_logo
By
शरयू काकडे

BSF भर्ती 2021: सीमा सुरक्षा दल (BSF) ने BSF हॉस्पिटलमध्ये जीडीएमओ आणि स्पेशलिस्ट पदांच्या भरतीसाठी एक अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी 21 जून 2021 ते 30 जून 2021 पर्यंत आयोजित केलेल्या 'वॉक-इन-इंटरव्यू'मध्ये सहभागी होऊ शकतात.

महत्त्वपूर्ण तारखा

वॉक-इन-इंटरव्यू तारख : 21 ते 30 जून 2021

हेही वाचा: खासगी रुग्णालयात अवघ्या १९ दिवसांत २ लाखांपेक्षा जास्त जणांना लस

BSF भरती 2021 रिक्त पदांचा तपशील:

स्पेशलिस्ट - 27 पद

जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर- 62 पद

बीएसएफ भरती 2021 पात्रता निकष

शैक्षणिक योग्यता:

स्पेशलिस्ट- संबंधित स्पेशलिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/डिप्लोमा; डिग्री धारकांना एक वर्षचा अनुभव आणि पीजी/डिप्लोमानंतर संबंधित स्पेशलिटीमध्ये डिप्लोमा धारकांसाठी 2 वर्षांचा अनुभव.

जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर- एमबीबीएस; इंटर्नशिप.

BSF भरती 2021 वेतन:

स्पेशलिस्ट - रु. 85,000/-

जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर- रु. 75,000/

हेही वाचा: रिलेशनशिपमधून ब्रेक घेताय? त्याआधी 7 गोष्टींचा विचार करा

BSF भरती 2021 साठी अर्ज कसा करावा

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत 21 जून ते 30 जून 2021 तक महानिदेशालय सीमा सुरक्षा दल, ब्लॉक क्रमांक 10, सीजीओ कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली- 03 येथे आयोजित केलेल्या वॉक-इन-इंटरव्यूमध्ये उपस्थित राहू शकता.

loading image
go to top