
Dr.Tukaram Mundhe
Sakal
वडगाव मावळ : ‘‘एकविसाव्या शतकातील महाराष्ट्र घडवायचा असेल तर छत्रपतींच्या विचारांपासून व त्यांच्या स्वप्नातील सुराज्यापासून सुरुवात करावी लागेल. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी शाश्वत विकासाची गरज असून, त्यासाठी विकास योजनांमध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे,’’ असे प्रतिपादन सनदी अधिकारी डॉ. तुकाराम मुंढे यांनी केले.