

Ramdas Athawale speaks on the importance of Buddha’s teachings and recognition for Pali language.
sakal
पुणे : ‘‘एकविसाव्या शतकातही युद्धाची परिस्थिती निर्माण होणे हे दुर्दैवी आहे. अशा काळात शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धविचारांची जगाला गरज आहे,’’ असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ‘‘हिंसाचार दूर करण्यासाठी पाली भाषेचा प्रसार आवश्यक आहे,’’ असेही ते म्हणाले.