चिंचवडमध्ये मालवाहू टेम्पो जळून खाक 

संदीप घिसे 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पिंपरी (पुणे) - चिंचवड येथील उड्डाणपूलावर मालवाहू टेम्पोने अचानक पेट घेतला. यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही. मात्र टेम्पो जळून खाक झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

चिंचवडहून डांगे चौकाच्या दिशेने जात असताना टेम्पोने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून टेम्पोतुन उडी मारली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आग विझविली.

Web Title: cargo tempo burns in Chinchwad