Bitcoin Scam : गेन बिटकॉइन ६,६०० कोटींच्या घोटाळ्यात सीबीआयची मोठी कारवाई! पुणे, कोल्हापूरसह देशभरात ६० ठिकाणी छापे

CBI Raid : पुणे, कोल्हापूरसह दिल्ली-एनसीआर, बंगळरू अनेक राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले. बिटकॉइनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात असल्याचे सीबीआयला आढळून आले. तब्बल ६,६०० कोटी रुपये मूल्याच्या बिटकॉइनचा हा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे.
Bitcoin Scam : गेन बिटकॉइन ६,६०० कोटींच्या घोटाळ्यात सीबीआयची मोठी कारवाई! पुणे, कोल्हापूरसह देशभरात ६० ठिकाणी छापे
Updated on

बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभरातील ६० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. पुणे, कोल्हापूरसह दिल्ली-एनसीआर, बंगळरू अनेक राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले. बिटकॉइनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात असल्याचे सीबीआयला आढळून आले. तब्बल ६,६०० कोटी रुपये मूल्याच्या बिटकॉइनचा हा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com