जुनी सांगवीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

रमेश मोरे
गुरुवार, 31 मे 2018

जुनी सांगवी :  जुनी सांगवी येथे पुण्यश्लोक अहिल्याहेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास महापौर नितिन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.

यावेळी पुतळा समिती पदाधिकारी,कार्यकर्ते व समाज बांधवांनी वाद्य वाजवुन जयंती उत्सव साजरा केला. स्थानिक नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, संतोष कांबळे, "ह"प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, माधवीताई राजापुरे, सिमाताई चौगुले, सुदाम ढोरे  पुतळा समितीचे पदाधिकारी समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: celebrated the birth anniversary of ahilyadevi holkar inthe sangavi