वटवृक्षाचे रोपण करून वटपौर्णिमा साजरी 

गजानन चव्हाण
बुधवार, 27 जून 2018

खारघर : खारघर मधील नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी वटपौर्णिमा वेगळया रुपात साजरी केली. या वेळी पांडवकडा धबधबा परिसरात वीस वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. लावलेले वटवृक्षाचे संवर्धनाची जबाबदारी वीस महिलांनी  स्वीकारली. 

या उपक्रमात नेत्रा पाटील, सुनिता शिवाजी पाटील,  हेमांगी दाते, विद्या देशमुख, दिनी सुरेन्द्रन, शर्वरी राजुरीकर, प्रियांका अडागळे, सुनंदा अडागळे, निर्मला आळेकर, सोनाली शेंड्ये, मीना हिंगे, अल्पना डे, सीमा सातपुते, रुपाली जोशी, अनघा शुक्ल, स्वाती नांदोस्कर, सुजाता चौघुले आदि महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी वन विभागाचे डी डी पाटील, सोनावणे देवकाते उपस्थित होते. 

नेत्रा पाटील म्हणाल्या, 
पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेवून वृक्षारोपण व संवर्धनाचा वसा घेवून वट पौर्णीमा साजरी केली.हा उपक्रम महिलांना आवडले असून लावलेले रोपटे संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Web Title: celebrating vatpornima and plantation of trees