anurag thakur
sakal
पुणे - 'सायकल चालवणे हे शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सशक्त भारताचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पंचसूत्रीचे पालन पुणेकरांनी करावे,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.