Central Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मेगा ब्लॉक; नागपूर-पुणे मार्गावरील अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

Nagpur Pune train cancelled : पुणे विभागात मेगा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर झाल्याने नागपूर-पुणे मार्गावरील रेल्वे प्रवाशांना फटका बसला आहे. अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
Central Railway Mega Block pune nagpur train cancel

Central Railway Mega Block pune nagpur train cancel

esakal

Updated on

Pune division mega block : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मेगा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे नागपूर-पुणे मार्गावरील काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वे वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com