

Major Reform in Gas Sector: Centre Clears Hurdles in Pipeline Permissions
sakal
पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणाला गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत नवीन आदेश काढला आहे. गॅस पाइपलाइन टाकणे, देखभाल, विस्तार आणि संबंधित सुविधा उभारणीसाठी एक सुसंगत नियमावली लागू केली आहे. त्यामुळे विनाअडथळा खोदकाम करता येणार आहे.