Auto Rickshaws : पुणे, पिंपरीत ११ हजार रिक्षांचे प्रमाणीकरण; आजपासून कामकाज सुरू

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढ लागू झाल्यानंतर आतापर्यंत एकूण ११ हजार रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) पूर्ण झाले आहे.
auto rickshaw calibration

auto rickshaw calibration

sakal

Updated on

पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढ लागू झाल्यानंतर आतापर्यंत एकूण ११ हजार रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) पूर्ण झाले आहे. रिक्षाचालकांच्या सोयीसाठी पुणे आरटीओने मीटर तपासणी केंद्रांच्या संख्येत वाढ केली असून, मंगळवारपासून (ता. २२) नवीन केंद्रे कार्यान्वित होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com