

Only rich candidates get tickets in Chakan elections
Sakal
चाकण : सर्वसामान्य उमेदवार मात्र पैसे नसल्याने निवडणुकीला उभा राहू शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य उमेदवाराने करायचे काय हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्ता, उमेदवाराला पडला आहे.कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार अजूनही उमेदवारी अर्ज दाखल करू शकत नाही ते मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असे वास्तव आहे. चाकण औद्योगिक वसाहत व परिसराचा झालेला आर्थिक विकास यामुळे चाकण परिसरात उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणे आहेत.