

Chakan News 17 Year Old Student Aman Pandey Found Dead in Bhama River Search Led by Bicycle Found Near Bridge
sakal
चाकण : बहिणीसोबत मोबाईलवरून झालेले किरकोळ भांडण आणि त्यानंतर वडिलांनी मारलेल्या दोन थपडांचा राग मनात धरून एका सतरावर्षीय विद्यार्थ्याने राक्षेवाडी येथील भामा नदीच्या पुलावरून उडी मारून आपले जीवन संपवले. शनिवारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर त्याचा मृतदेह रविवारी (ता. ११) दुपारी शोधण्यात यश आले.