Leopard Capture: चांडोह येथील पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद
Details of the Leopard and Rescue Efforts: चांडोह येथील बिबट्याला शेतात जेरबंद करण्यात यश; शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला. वन विभागाने माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवले.
कवठे येमाई : चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी हर्षल भुजबळ यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.