Chandrakant Patil : जे झोपलेले त्यांना...; सुप्रिया सुळेंच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

Chandrakant Patil and Supriya sule
Chandrakant Patil and Supriya sule

पुणे - पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील टीकाटिप्पणी सुरू आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुगलंबदी सुरू असताना सुप्रिया सुळेंनी पुण्याला पालकमंत्री नसल्याचं म्हटलं होतं. त्याला चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिलं. (Chandrakant Patil news in Marathi)

Chandrakant Patil and Supriya sule
Governor controversy: शिवरायांचा पुन्हा एकेरी उल्लेख? राज्यपाल कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता!

जे झोपलेला आहे त्यांना उठवण फार सोपं असत, पण झोपेचं सोंग घेतलय त्याला उठवण अवघड असत, अशा शब्दात पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. अजित दादांच्या पालकमंत्रीपदाच्या कालावधीत काय काम झालं. मग अधिकाऱ्यांसाठी जीआर काढणं काय चुकीच आहे. पवार कुटुंबाला कामं पेलवत नाही, म्हणून सारखे मला चिमटा काढतात, असंही पाटील म्हणाले.

Chandrakant Patil and Supriya sule
Air India : आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये दारू देण्यावर हवी बंदी? प्रवाशांना वाटत...

दरम्यान वेगवेगळ्या पक्षाच्या एक नंबरच्या नेत्यानी बसून महाराष्ट्र राजकारणावर आचारसंहिता लिहिली पाहिजे, ती अजित पवार यांना पण लागू होईल. तुम्ही चार दिवस लपून बसला होता, घाबरला होता. दुसऱ्यांच्या गरावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो, याची जाणीव असली पाहिजे. एकमेकांना आदर देता आला पाहिजे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

हेही वाचा प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com