

Manoj Jarange Bawankule Row Escalates As Revenue Minister Denies Caste Certificate Cancellation Allegations
sakal
पुणे : ‘‘माझ्या शरीरावर, चेहऱ्यावर किंवा व्यंगावर बोलून मनोज जरांगे यांना आनंद मिळत असेल आणि त्यातून समाजाला न्याय मिळणार असेल, तर त्यांनी माझी जरूर टिंगलटवाळी करावी,’’ अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा गुरुवारी समाचार घेतला.