Mumbai ST Stop Demand: मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर एसटी बसला चेलाडी फाटा येथे अधिकृत थांबा देण्याची आमदार शंकर मांडेकर यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी

मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर एसटी बसला चेलाडी फाटा (नसरापूर) येथे अधिकृत थांबा देण्याची आमदार शंकर मांडेकर यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी; राजगड-भोर तालुक्यातील प्रवाशांच्या गैरसोयीचा प्रश्न ऐरणीवर
PMPML Bus Service

MLA Shankar Mandekar seeks an ST bus stop at Cheladi Phata.

Sakal
Updated on

वेल्हे, (पुणे) : मुंबई, सातारा, कराड, कोल्हापूरकडे जाणाऱ्या एस. टी. बसला चेलाडी फाटा (नसरापूर) येथे थांबा देण्याची मागणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे भोर - राजगड - मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी सोमवार (ता.३१) रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com