

Lohgad Ketan Agarwal Death Case pune police
esakal
Lohagad Fort News : महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन चौधरीला पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर नेऊन सीन रिक्रिएशन (घटनाक्रमाची पुनर्रचना) केली. पावसात आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.