Sambhaji Maharaj Memorial: पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे होणार सुशोभीकरण, सव्वातीन कोटींच्या खर्चास स्थायी समितीची मंजुरी!

Impact of memorial development on tourism in Deccan area Pune: डेक्कनमधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरात दगडी मेघडंबरी, भुयारी मार्ग व इतर सुशोभीकरण कामांना स्थायी समितीकडून सव्वातीन कोटींची हिरवी झेंडी
Major Renovation Planned for Sambhaji Maharaj Statue in Deccan, Pune

Major Renovation Planned for Sambhaji Maharaj Statue in Deccan, Pune

sakal

Updated on

पुणे: डेक्कन परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या ठिकाणी दगडी मेघडंबरी उभारणे, तसेच भुयारी मार्गासह परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च येणार आहे. त्या प्रस्तावास स्थायी समितीने गुरुवारी (ता. ७) मान्यता दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com