China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

400 Maharashtra Devotees Stranded At China Nepal Border: कैलास मानसरोवर यात्रेवर गेलेले महाराष्ट्रातील ४०० भाविक मुसळधार पाऊस, पुर आणि इमिग्रेशन कार्यालय वाहून गेल्याने चीन-नेपाळ सीमेवर अडकले; मृत्यूच्या छायेतून सुटकेसाठी सरकारच्या तातडीच्या मदतीची आर्त हाक
China Nepal Border Tragedy 400 Maharashtra Pilgrims Trapped As Eyewitness Describes Terrifying Scenes Of Death And Chaos

China Nepal Border Tragedy 400 Maharashtra Pilgrims Trapped As Eyewitness Describes Terrifying Scenes Of Death And Chaos

sakal

Updated on

पुणे: डोळ्यांत कैलासपतीच्या दर्शनाची ओढ आणि मनात अपार श्रद्धा घेऊन निघालेली पावले... पण, निसर्गाच्या एका रौद्ररूपाने या श्रद्धेच्या प्रवासाला मृत्यूच्या भयावह छायेत ढकलले आहे. ‘‘आम्ही मोठ्या श्रद्धेने निघालो होतो; पण मुसळधार पावसाच्या रौद्ररूपाने परतीचे सारे मार्गच बंद केले आहेत. देवदर्शनाला आलो होतो, पण आता मृत्यूचा थरार उघड्या डोळ्यांनी पाहतोय...’’ हे थरकाप उडवणारे शब्द आहेत, चीन-नेपाळ सीमेवर अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचे ! आता मायदेशी सुरक्षित कसे परतायचे, हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com