

Electricity Supply Hit in Chinchwad, Walhekarwadi and Ravet
Esakal
पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या बिजलीनगर इथल्या पावर हाऊसमध्ये ट्रान्सफर्मरला आग लागल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. आग इतकी भीषण होती की धुराचे लोट हवेत पसरले होते. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र ट्रान्सफर्मर जळून खाक झाला आहे.