Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

चिन्मय विभूती आश्रमात राहणाऱ्या २५ वर्षीय रेणुका लिखीतेने खोलीत ग्रीलला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली; नातेवाईकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करताच उघडकीस आली घटना
"कोळवणच्या चिन्मय आश्रमात काळाचा घाला!" बासरीचे सूर हरपले; २५ वर्षीय तरुणीची जीवनयात्रा संपली.

"कोळवणच्या चिन्मय आश्रमात काळाचा घाला!" बासरीचे सूर हरपले; २५ वर्षीय तरुणीची जीवनयात्रा संपली.

Sakal

Updated on

पांडुरंग साठे

कोळवण : कोळवण येथील चिन्मय विभूती आश्रमात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी पौड पोलीस ठाण्यात खबरी जबाब नोंदविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com