Army Success Story: आई सीआयएसएफ अधिकारी, वडील शेतकरी; ऋषिकेशने निवडला सैन्याचा मार्ग, चौथ्या प्रयत्नात मिळवले लेफ्टनंटपद

Farmer Son Becomes Indian Army Lieutenant After Fourth Attempt: चासच्या अभियंता ऋषिकेश टोके यांची गया येथील कठोर प्रशिक्षणानंतर भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्ती; संपूर्ण भारतातून ८१ वा क्रमांक, उत्तराखंडमध्ये सेवेला सुरुवात
Engineer Rishikesh Toke Becomes Indian Army Lieutenant After Four Attempts Inspired by His CISF Officer Mother

Engineer Rishikesh Toke Becomes Indian Army Lieutenant After Four Attempts Inspired by His CISF Officer Mother

sakal

Updated on

चास : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर चास (ता. खेड) येथील अभियंता ऋषिकेश विक्रम टोके यांनी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. बिहारमधील गया येथे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, शनिवारी (ता. ५) त्यांची उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथे नियुक्ती करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com