municipal school childrens
sakal
पुणे
Pune Cold : महापालिकेचा गोंधळ! स्वेटरविना विद्यार्थ्यांना हुडहुडी
महापालिकेच्या डीबीटी योजनेतील गोंधळामुळे ऐन हिवाळ्यात विद्यार्थ्यांना स्वेटरविनाच शाळेत जावे लागत आहे.
- अभिजित कुचेकर
पुणे-उंड्री - महापालिकेच्या डीबीटी योजनेतील गोंधळामुळे ऐन हिवाळ्यात विद्यार्थ्यांना स्वेटरविनाच शाळेत जावे लागत आहे. सुमारे ४ हजार विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहिल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिकेकडून वेळेत पैसे मिळाले नसल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ लागला आहे.
