
Uruli Kanchan Crime
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : शेतात लाईटचा खांब उभारण्यावरून दोन गटात झालेल्या वादातून एकमेकांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना भवरापूर गावच्या हद्दीतील स्मशानभूमी एस. एस. ऍग्रो कंपनी रस्त्यासमोर गुरुवारी (ता. १९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.