Pune News:'नववी शिकलेल्या बळवंत दोरगे यांचा यशस्वी प्रयोग'; भांडगाव येथे स्वयंचलित, सेंद्रिय व बंदिस्त गुऱ्हाळ घराची केली निर्मिती..

Organic & Enclosed Jaggery Unit: भांडगाव येथील नववीपर्यंत शिक्षण घेतलेले बळवंत दोरगे यांनी आपल्या जिद्दीने आणि कल्पकतेने एक अद्भुत प्रयोग यशस्वी केला आहे. पारंपरिक गुऱ्हाळ व्यवस्थेला आधुनिक व सुरक्षित रूप देत त्यांनी स्वयंचलित, सेंद्रिय व पूर्णपणे बंदिस्त गुऱ्हाळ घर उभारले आहे.
“Balwant Dorge’s fully automatic, organic and enclosed jaggery unit becomes a model of rural innovation.”

“Balwant Dorge’s fully automatic, organic and enclosed jaggery unit becomes a model of rural innovation.”

Sakal

Updated on

-प्रकाश शेलार

खुटबाव(पुणे) : भांडगाव ता. दौंड येथील नववी शिकलेल्या बळवंत दोरगे या युवकाने १ कोटी १५ लाख रुपये खर्चून स्वतःच्या संकल्पनेतून भांडगाव येथे पुणे सोलापूर महामार्गाच्या कडेला संपूर्ण स्टीलचे कोटिंग असणारे बंदिस्त, हायजेनिक, स्वयंचलित, रसायन व प्रदूषण विरहित व सेंद्रिय गुऱ्हाळघर साकारले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये दोरगे यांचा चारही बाजूने बंदिस्त गुऱ्हाळ घराचा हा पहिलाच प्रयोग आहे . दररोज २५ टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. गुऱ्हाळ पाहण्यासाठी अनेक शेतकरी दररोज भेटी देत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com