Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Advisory Issued as CJP Holds March Demanding Dharmendra Pradhan's Resignation : दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'कॉकरोच जनता पार्टी'चा आज पुण्यात मोर्चा; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन.
Pune Traffic Advisory

Pune CJP Protest March Today

esakal

Updated on

CJP Protest in Pune: दिल्लीत अलीकडेच नीट-यूजी पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईनंतर हा मुद्दा देशभर चर्चेत आला आहे. त्या आंदोलनाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी, या मागणीसाठी पुण्यातील हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही या आंदोलनातून करण्यात येणार आहे.

Pune Traffic Advisory
Pune Students Protest: दिल्लीतील लाठीमार विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com