Pune Mahanagarpalika News: आयुक्तांचा आदेश झुगारून समाविष्ट गावांतील ४०८ कर्मचाऱ्यांचा पगार कपात; महापौरांकडून तातडीच्या लेखी अहवालाची मागणी

समाविष्ट गावांतील ४०८ कर्मचाऱ्यांचा सहा महिन्यांपासून पगार कमी; आयुक्तांच्या आदेशाला विरोध करून प्रशासनाचा मनमानी कारभार उघड
पुणे महापालिकेत आयुक्तांचा आदेश 'कचऱ्याच्या पेटीत'! ४०८ कर्मचाऱ्यांच्या पगारात गेल्या ६ महिन्यांपासून कपात; महापौरांनी मागवला लेखी अहवाल

पुणे महापालिकेत आयुक्तांचा आदेश 'कचऱ्याच्या पेटीत'! ४०८ कर्मचाऱ्यांच्या पगारात गेल्या ६ महिन्यांपासून कपात; महापौरांनी मागवला लेखी अहवाल

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील ४०८ कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सहा महिन्यापासून कमी करण्यात आले आहेत. ते महापालिकेच्या सेवेत आलेले असतानाही त्यांची पगार कपात केल्याबद्दल आज (ता. २०) सर्वसाधारण सभेत प्रश्‍न उपस्थित केला गेला. दरम्यान आयुक्त नवल किशोर राम यांनी पगार कपात करू नेय असे आदेश देऊनही हा आदेश झुगारून पगार कमी दिला जात असल्याचे समोर आले. त्यावर महापौर मंजूषा नागपुरे यांनी त्वरित लेखी अहवाल सादर करा असे आदेश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com