Pune Railway: कन्फर्म तिकीट मिळणे कठीण! पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना तुफान गर्दी; तत्काळ कोटा काही सेकंदातच ‘हाउसफुल्ल’

Tatkal train tickets getting booked within seconds in Pune: पुणेहून सुटणाऱ्या गाड्यांना १९२ टक्क्यांपर्यंत प्रवासी प्रतिसाद; वेटिंग, आरएसी आणि ‘नो रूम’मुळे कन्फर्म तिकीटांसाठी प्रवाशांची अक्षरशः झुंज
Pune-Bound Trains Packed to Capacity; Tatkal Quota Sells Out Within Seconds

Pune-Bound Trains Packed to Capacity; Tatkal Quota Sells Out Within Seconds

sakal 

Updated on

‘पुणे : पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे वेटिंग यादी वाढत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे दुरापास्त झाले आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात पुणे- जम्मू तावी झेलम एक्स्प्रेसला सर्वाधिक वेटिंग राहिले आहे. या गाडीला प्रवाशांना १९२ टक्के तर कोल्हापूर -गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसला १६३ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. तर अन्य प्रमुख रेल्वे गाड्यांनादेखील वाढत्या वेटिंगची संख्या पाहून ‘नो रूम’(वेटिंग तिकिटे बंद)ची स्थिती आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com