Food Adulteration: राज्यातील अन्न व दूधभेसळ प्रकरणांवर कठोर कायदे करा; ग्राहक पंचायतीचे तुकाराम मुंढेंना निवेदन

Maharashtra FDA anti-food adulteration campaign: अन्न व दूधभेसळ हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा गंभीर सामाजिक गुन्हा; भेसळखोरांसह त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कायदेशीर कारवाईची मागणी
Call for Stronger Anti-Adulteration Laws as Consumer Council Backs FDA Crackdown

Call for Stronger Anti-Adulteration Laws as Consumer Council Backs FDA Crackdown

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : राज्यात उघडकीस येत असलेल्या अन्न व दूधभेसळीच्या गंभीर प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर भेसळ करणाऱ्यांसह त्यांना संरक्षण देणारे अधिकारी व संबंधितांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब सिताराम औटी यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठवलेल्या निवेदनात रविवार ( ता. ५) रोजी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com