Consumer Rights : आदेशाची पूर्तता न करणे पडतेय महागात, ग्राहक आयोगाचा दणका; सेवा पुरवठादारांना जादा व्याजाचा भुर्दंड

Consumer Forum India : ग्राहक आयोगाकडून निर्णयानंतर अंमलबजावणीस विलंब झाल्यास सेवा पुरवठादारांना आता १२% व्याजदराने रक्कम परत द्यावी लागत असून, त्यामुळे ग्राहकांचा आयोगावर विश्वास वाढत आहे.
Consumer Rights
Consumer RightsSakal
Updated on

पुणे : ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रारींवर आयोगाकडून निर्णय झाल्यानंतर त्याची वेळेत अंमलबजावणी न झाल्यास सेवा पुरवठादाराला अतिरिक्त परतावा द्यावा लागत आहे. आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने दिलेल्या निर्णयात नमूद केलेली रक्कम वेळेत न दिल्यास त्यावर नऊ ऐवजी १२ टक्के दराने व्याज आकारले जात असल्याचे अनेक तक्रारींत स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com