

Public Health at Risk as Contaminated Water Hits Uruli Devachi
Sakal
फुरसुंगी : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने उरुळी देवाचीमधील नागरिकांवर नाहक मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जलवाहिन्यांची तपासणी आणि योग्य उपाययोजना करून पिण्यायोग्य पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.