Contaminated Water Supply : ससाणेनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा

अगोदरच दिवसाआड आणि अपुरा पाणीपुरवठा होत असताना ससाणे नगर परिसरात काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे.
Contaminated Water Supply Reported in Sasanenagar Area

Contaminated Water Supply Reported in Sasanenagar Area

sakal

Updated on: 

हडपसर - अगोदरच दिवसाआड आणि अपुरा पाणीपुरवठा होत असताना ससाणे नगर परिसरात काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज पाणीच भरू न शकल्याने व उद्याही पाणी मिळणार नसल्याने पुढील दोन दिवस पाणी कसे मिळवायचे, असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com