Varandha Ghat Landslide: Traffic Suspended After Heavy Downpour in Bhor Taluka
Varandha Ghat Landslide: Traffic Suspended After Heavy Downpour in Bhor TalukaSakal

Pune Rain Update:'भोर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस'; वरंधा घाटातील महाड हद्दीत दरड कोसळली, वाहतूक बंद

Torrential Rain in Bhor Region: भोर तालुक्यातील घाट माथ्यावर दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे महाड हद्दीतील तिसर्या वळणाजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे माती दगडासह झाडे झुडपांचा राडारोडा रस्त्यावर आला आहे. महाड (जि. रायगड) प्रशासनाकडून अथवा ठेकेदारांकडून राडारोडा बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत होणार आहे.
Published on

हिर्डोशी: भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील महाड हद्दीतील अवघड वळणाजवळील रस्त्यावर बुधवारी (ता.२०) पहाटे दरड कोसळली असून रस्त्यावर राडारोडा वाहून आला आहे. त्यामुळे हा मार्ग तात्पुरत्या स्वरुपात बंद झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com