

road potholes
Sakal
पुणे - शहरातील रस्त्यांना खड्डे पडलेले असताना ते दुरूस्तीचे काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचे यावरून वाद पेटला आहे. ज्या ठेकेदाराची प्रति तास १२० टन हॉटमिक्स डांबर तयार करण्याची क्षमता नाही अशा ठेकेदाराला काम देण्याचा प्रयत्न सुरु आहे. जवळपास ७५ कोटी रुपयांच्या तीन निविदांची कामे ठप्प झाली आहेत.