naval kishor ram
Sakal
पुणे - नवले पूल येथे झालेल्या भीषण अपघातानंतर आज (ता. १४) पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), पोलिस, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडी) यासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांची समन्वयाची बैठक पार पडली.