
Bee Attack Marathi News: पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या भारतीय पुरातत्व खात्याचं संरक्षित स्मारक असलेल्या कार्ला लेणींजवळ असलेल्या एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मोठ्या माशांनी चावा घेतल्यानं अनेकजण जखमी झाले आहेत, यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.