Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाचेच; सुप्रिया सुळे यांचा दावा

लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या.
MP Supriya Sule
MP Supriya Suleesakal
Updated on

बारामती - लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. याचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या, बहिणींशी फार पंगा नको म्हणून सत्तेतील लोकांनी पंधराशे रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com