

Share market investment scam Pune
sakal
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर दरमहा आठ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची सुमारे अडीच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रेडज इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या दोघा संचालकांना पोलिसांनी अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेकडून हैदराबाद विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आली.