Pune Municipal Corporation: पर्यावरण परवानगीच्या नावाखाली कोटींचा खर्च? पुणे महापालिकेच्या निविदेवर प्रश्नचिन्ह, चौथा ऋतू कोणता?

balbharati paud phata road project tender scam investigation: बालभारती-पौड फाटा रस्त्यासाठी पर्यावरण परवानगीच्या सल्लागाराला तब्बल १.५१ कोटींची तरतूद; कामाचे स्वरूप, सर्वेक्षणाची गरज आणि चौथा ऋतू कोणता यावरून महापालिकेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
Environmental Study Tender in Pune Raises Allegations of Cost Inflation

Environmental Study Tender in Pune Raises Allegations of Cost Inflation

sakal

Updated on

पुणे : बालभारती-पौड फाटा रस्ता प्रकल्पात पर्यावरण परवानगीसाठी तब्बल एक कोटी ५१ लाख रुपये सल्लागाराला दिले जाणार आहेत. मात्र, सल्लागार नेमके काय काम करणार, याचा उल्लेख कुठेही प्रस्तावात नव्हता आणि अधिकाऱ्यांनाही याची माहिती देता आली नाही. तीन ऋतू असताना चार ऋतूंचे सर्वेक्षण कसे करणार, असे गंभीर मुद्दे उपस्थित झाले. तरीही ही निविदा स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आली. ही निविदा चार पटीने फुगवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com