Custard Apple : सीताफळाला लिलावात किलोला ४४४ रुपये; ४८ किलो सीताफळ विकले २१ हजारांहून अधिक रुपयांना!
Pune Market Yard : मार्केट यार्डात सीताफळांची मर्यादित आवक सुरू असून एका लिलावात किलोला तब्बल ४४४ रुपये इतका विक्रमी दर मिळाला. साताऱ्यातील शेतकरी सुनील डोळस यांच्या मालाला हा दर मिळाला आहे.