Overview of Cyber Fraud Cases in Pune: शेअर मार्केटमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने, तसेच मनी लाँड्रिंगची भीती, संशयास्पद लिंक पाठवून, तर काहींना नोकरीचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत आठ जणांना कोट्यवधींचा चुना लावला.
पुणे : शेअर मार्केटमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने, तसेच मनी लाँड्रिंगची भीती, संशयास्पद लिंक पाठवून, तर काहींना नोकरीचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत आठ जणांना कोट्यवधींचा चुना लावला.