Three Major Cyber Fraud Cases Reported in Pune
पुणे : सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनव्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे. सायबर चोरट्यांनी तीन घटनांमध्ये ६० लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाषाण, खडकी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.